डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज दर्पण दिन साजरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज जनसंवाद विभाग आणि महात्मा गाँधी मिशंन्चे वृत्तापत्रविद्या मधाविद्यालय यांच्या सय्नुन्क्त विद्यमाने दर्पंदिनानिमिता वेब पत्रकारिता कर्यशालेचे आयोजन करण्यात आले होते.
या कर्यशालेत्त इ सकल्चे सम्राट फडनिस आणि माधव शिर्वलकर यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी डॉ. सुधीर गव्हाने, डॉ. दिनकर मने, प्रोफ. जयदेव डोले, डॉ. रेखा शेलके, प्रोफ. आशा देशपांडे आदि उपस्थित होते.